महाराष्ट्र राजभाषा दिन व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव
महाराष्ट्र राजभाषा दिन व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव अहवाल एसेन्स इंटरनॅशनल शाळेत महाराष्ट्र राजभाषा दिन तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य व उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात "खरा तो एकचि धर्म" या प्रार्थनेने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी विचार मांडले. कार्यक्रमात दिंडी सादर करण्यात आली तसेच मराठी […]
